Saturday 21 January 2017

नवीन इरा कंटेंट कॉपी करण्याची पद्धत

नवीन इरा कंटेंट कॉपी करण्याची पद्धत


१. प्रथम दोन्ही 7z फाईल्स 7z Utility वापरून Extract कराव्यात.
सूचना : Extract झालेला फोल्डर ची साईज साधारणतः जी.बी च्या आसपास असेल हे तपासावे.



२. दुसऱ्या पार्ट मधील Course नावाच्या फोल्डर मध्ये Content नावाचा नवीन फोल्डर तयार करावा.


३. त्यानंतर इरा चालू करून केंद्राच्या कोड ने लॉग इन करावे.


४. त्यानंतर Data Management मधील Load Course Content मध्ये क्लिक करणे.


५. MS-CIT Course सिलेक्ट करून Browse Folder येथे क्लिक करावे.


६. पार्ट पहिला सिलेक्ट करावे -> MS-CIT -> Content इथपर्यंत सिलेक्ट करून OK करावे.


७. आता Start Copping या बटणावर क्लिक करावे.

८. कॉपी पूर्ण झाल्यावर पार्ट २ करावा.

No comments:

Post a Comment